द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

प्रशासन

Devendra Fadnavis : गोरेवाडाच्या कुशीत निसर्गाची नवी गाथा

नागपूरच्या गोरेवाडा परिसरात निसर्गसंवर्धन, शिक्षण आणि अध्यात्म यांचा संगम साधणारा जैवविविधता पार्क साकारला जाणार आहे. समाजात पर्यावरणप्रेमाची बीजे रुजवणारा हा प्रकल्प हरित भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल. नागपूरच्या हिरवळीत लवकरच

Read More
महाराष्ट्र

Akash Fundkar : खत बियाण्यांच्या साखळदंडाला फुंडकरांचा घाव

खत आणि बियाण्यांच्या कृत्रिम लिंकिंगचा खेळ थांबणार, राज्य सरकारनं घेतला कडक पवित्रा. खरीपपूर्व नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक मंत्री आकाश फुंडकरांचा कंपन्यांना थेट इशारा. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेवर

Read More
प्रशासन

Ashok Uike : आदिवासी गावांना विकासाचा स्वतंत्र हक्क

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी योजनांची यवतमाळ जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या आदिवासी व आदिम जमातींसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनमन आणि धरती आबा

Read More
महाराष्ट्र

Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल

 कचर्‍याच्या डोंगरातून हरित क्रांतीची वाट साकारतेय नागपूरची भांडेवाडी. देशातील पहिल्या एकीकृत घनकचरा प्रकल्पाने स्वच्छतेच्या दिशेने इतिहास घडवायला सुरुवात केली आहे. देशातील पहिले आणि अनोखे एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकार होतोय

Read More
प्रशासन

Buldhana : जिल्ह्यात खरीप हंगामाची घंटा वाजली

बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 साठी पीक कर्ज वितरण, बियाणे-खत पुरवठा आणि विकास निधी यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार तयारी सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025-26 साठीच्या

Read More
महाराष्ट्र

Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे

नागपूरच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालकमंत्र्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. नाले स्वच्छता, सौर ऊर्जेचा वापर आणि प्रशासकीय जबाबदारीवर भर देत बैठकीत झंझावाती निर्णय घेण्यात आले. नागपूरमध्ये 17 मे शनिवारी महसूल

Read More
महाराष्ट्र

Local Body Election : नवनीत राणांच्या घोषणेने युतीत पळसाचा फटका

राजकारणाच्या रणभूमीवर नवनीत राणा यांनी स्वबळाचा शंखनाद करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. अमरावती मनपा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता थेट भगव्याचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड

भारताने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहिम राबवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ स्थापन केलं आहे. हे शिष्टमंडळ प्रमुख देशांना भेट देत भारताची भूमिका आणि पुरावे मांडणार आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जनतेच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात 

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भव्य जनता दरबार पार पडला. राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाहीचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात

Read More
महाराष्ट्र

Mahayuti : शेतकऱ्यांच्या ताटात अडथळा टाकल्यास, बँकांवर गुन्हा ठोकणार 

शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही बँकांनी त्यांना पीककर्ज नाकारले, आता सरकारने या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे थेट निर्देश देत थरकाप उडवला आहे. शेतकऱ्याने

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!