Pahalgam Attack : काँग्रेसची धोरणं ‘सर तन से जुदा’ वाली
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधानांवर केलेली पोस्ट देशद्रोहाच्या सीमेलाच स्पर्श करते. शोकाच्या क्षणीही राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर उघड झाला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी
