Nagpur Municipal Corporation : गळतीला जबाबदार उपअभियंता निलंबित
नागपूर महानगरपालिकेतील सिव्हिल लाइन्स इमारतीत गळतीमुळे नुकसान झालं. आयुक्त अभिजीत चौधरी यांनी उपअभियंता प्रशांत नेहरे यांना निलंबित केलं. नागपूर महानगरपालिका (NMC) आयुक्त अभिजीत चौधरी यांनी प्रशासनिक इमारतीच्या देखभाल बाबत गडबड
