MHT – CET : परीक्षेत गोंधळाचा भडका, मुख्यमंत्र्यांकडे धडक
MHT-CET परीक्षेत मोठा घोळ उघडकीस आला आहे. गणिताच्या पेपरमधील चुकीच्या पर्यायांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ठाम भूमिका घेतली आहे.
