Bacchu Kadu : सप्टेंबरपूर्वी मला जेलमध्ये टाकण्याचा कट रचला जातोय
अमरावतीत सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं तरी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.