Nagpur : शेतकऱ्याचा जेसीबी गेला अन् मनसेचा रोष बँकेत उफाळला
मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या येस बँकेत शेतकऱ्याच्या जेसीबीच्या लिलाव तक्रारीनंतर तोडफोड करून बँकेच्या पाटीला काळे फासले. महाराष्ट्रातील मराठी वादाचा भडका अजूनही शांत झालेला नाही. एकीकडे डान्स बारविरोधात मनसेचा आवाज अधिक तीव्र
