Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा
काटोल-सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी विधानसभेत विदर्भातील संत्रा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन्ही हंगामांची भरपाई देण्याची मागणी केली. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचे वारे जोरात वाहत आहेत. हे अधिवेशन केवळ धोरणे, विधेयके
