Devendra Fadnavis : पुण्यात स्वच्छतेच्या अमृतधारा
पुणे शहर स्वच्छतेत आणि पर्यावरण संवर्धनात नवीन टप्प्यावर झेप घेण्यास सज्ज आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत 2.0’ अभियानातून शहराच्या मलनिःस्सारण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पुणे शहर पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या दिशेने
