Vijay Wadettiwar : कुणबी प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिकेची मागणी
राज्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपावर श्वेतपत्रिकेची मागणी पुन्हा राजकीय वादळ निर्माण करत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारताच, त्यांनी राजुरा मतदारसंघातील मतचोरीचे गंभीर आरोपही उघड केले आहेत. राज्याच्या
