Ajit Pawar : आधी चुकांवर पांघरून घालायला साहेब होते
पुणे व पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण केली. त्यांनी अनुभवांचा खजिना उघडत, सावध, सुसंस्कृत आणि स्वावलंबी राजकारणाचे महत्त्व कार्यकर्त्यांना पटवून दिले. पुणे आणि
