प्रशासन

Amravati : कृषी शिक्षणात उगवले भ्रष्टाचाराचे बीज

विदर्भात कृषी विभागातील सुरू असलेल्या घोटाळ्यांची मालिका अद्यापही थांबलेली नसतांना, आता अमरावतीतील कृषी विद्यालयांमध्ये कीट खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या.

Read More

Akola Farmers : पैशांची वाट पाहता पाहता पेरणीचा हंगाम गेला हातातून

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या काही.

Read More

Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी

राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता या तपास पथकातही अनियमितता आणि गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका.

Read More

Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उमटला निवडणुकीचा गंध

नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे नेते संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी प्रशासनावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं नागपूरचे सौंदर्य.

Read More

Yashomati Thakur : सत्ताधाऱ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक घोटाळ्यांचे धडे

राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात सत्ताधाऱ्यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणावर सरकार कारवाई करणार की नाही, असा थेट सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे..

Read More

Amravati : घोडेबाजाराच्या सावल्यांखाली ‘वन’नीतीची गळचेपी

वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासकीय प्रक्रियेपेक्षा ‘उपायाने’ ठरत असल्याचा गंभीर आरोप वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने केला आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता शासकीय प्रक्रियेपेक्षा ‘उपायानेच’ अधिक.

Read More

Buldhana : शेतकऱ्यांनी महावितरणला दिला करंट

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, त्यातच वारंवार होणाऱ्या विजेच्या खंडामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रात गेले काही दिवस अवकाळी पावसाने.

Read More

Chintaman Vanjari : बनावट अपंगत्वाचा सेकंड पार्ट उपराजधानीत रिलीज

राज्यात पूजा खेडकर प्रकरण अद्यापही थांबलेले नसताना, उपराजधानी नागपुरात बनावट प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावटपणाचे सापळे, खोट्या दस्तऐवजांची साखळी, आणि सरकारी यंत्रणेला गंडवण्याचा धक्कादायक प्रकार..

Read More

Chandrashekhar Bawankule : यंदा नागपूर मनपाचा जलभरावाला रामराम

उपराजधानी नागपुरात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र यंदा अशी परिस्थिती टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे पुढे सरसावले आहेत. राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे. अवकाळी पावसाने आधीच काही.

Read More

Amravati: वीज नाही म्हणून महावितरण कार्यालयातच लावली आग

अमरावती जिल्ह्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून आगजनी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना आता वीज खंडित होण्याचा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!