Bihar Election : नितीश कुमारंच ठरेल मुख्यमंत्रिपदाचे सितारे
बिहार निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीने उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीतील उत्साह आणखी वाढवला आहे. बिहारच्या राजकारणात 2025 विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्षांचे नेते.
