Navneet Rana: पंधरा सेकंदांचा इशारा पडला महागात
भाजप नेत्या नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स बजावले असून, 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत.
