Praful Patel : दहशतवादाविरुद्ध लढ्यात गैरजबाबदारपणा नको
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली आहे. त्यांनी हे वक्तव्य बालिश व काँग्रेससाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील.