Voting Fraud : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसने उगारली महाभियोगाची तलवार
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसने मतचोरीचे आरोप करत महाभियोगाची धमकी दिली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे. 2024 वर्षाच्या लोकसभा निवडणुकीने काँग्रेसला विजयाचा गुलाल उधळण्याची संधी दिली होती. सर्वत्र.
