BJP : बिहार रणांगणात संघाचा महासंकल्प
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भव्य रणनीती आखली असून तब्बल दहा हजार स्वयंसेवक मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी आपली.
