देश

Nana Patole : सीमेवर विजयी, पण ‘व्हाइट हाऊस’ पुढे नम्र 

पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत कडक प्रत्युत्तर दिलं. मात्र युद्धसदृश वातावरणात अचानक युद्धबंदी जाहीर झाल्याने आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे..

Read More

B.R. Gavai : सर्व समान नाहीत, म्हणूनच घटना हातात घेतं न्यायाचं शस्त्र

भारतीय संविधान सर्वांना सारखं मानतं हा समज धुडकावून लावत, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी संविधानाचं खरंखुरं स्वरूप जगासमोर मांडलं. ते म्हणाले ही एक सामाजिक क्रांती आहे, जी असमानतेकडे दुर्लक्ष करत.

Read More

Prakash Ambedkar : बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून न्यायमंदिरातच पेटला वाद

ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यावरून जातीय वक्‍तव्यांचा व विरोधाचा भडका उडाला आहे. या विरोधावर प्रकाश आंबेडकरांनी थेट मनुवादी मानसिकतेवर घणाघात करत तीव्र संताप व्यक्त केला.

Read More

Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने शिमलातील आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची.

Read More

Sunita Jamgade : चॅटिंगच्या धाग्यातून उलगडतंय पाक कनेक्शन

नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेने एलओसी पार करून पाकिस्तानात प्रवेश केल्याने खळबळ उडाली असून, तिच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद आढळल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी.

Read More

B. R. Gavai : गोलमेज परिषदेत भारतीय न्यायव्यवस्थेची ठसठशीत उपस्थिती

लंडनमधील परिषदेत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोलेजियम प्रणाली व न्यायाधीशांच्या नैतिकतेवर त्यांनी ठाम मत व्यक्त केले. लंडनमध्ये झालेल्या यूके सुप्रीम कोर्टाच्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने.

Read More

National Security : सुनीता जमगडेचा पाकप्रवास एनआयएच्या चौकटीत

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सुनीता जमगडे यांनी काश्मीरमार्गे सीमा ओलांडून थेट पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या भारतात परत आल्यावर आता या प्रकरणावर नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गेल्या महिन्यात.

Read More

Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा केला. मात्र, त्यानंतर अचानक युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला, ज्यावर खासदार राहुल गांधींनी मोठे विधान केले आहे. एप्रिल.

Read More

B.R Gavai : न्यायमंदिरातून योगींच्या नेतृत्वाला साष्टांग नमस्कार

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी प्रयागराज उच्च न्यायालयाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘सर्वात शक्तिशाली आणि मेहनती’ म्हणून कौतुक केले. त्यांच्या या शब्दांनी योगींच्या नेतृत्वाला न्यायव्यवस्थेतून खास सन्मान मिळाला. भारतीय.

Read More

National Security : पाकिस्तानातून परतलेली महिला नागपूर पोलिसांच्या ताब्यात

नागपूरच्या सुनीता जामगडे या महिलेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केला होता, जिथे ती एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी गेली होती. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भूकंपासारखी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!