Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला
देशासाठी हल्ला करताना शत्रूला आधीच सूचित करणं, हे नव्या काळातलं देशप्रेम मानलं जातं का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात करत गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारताचे दहशतवादी.
