Akot : नगरपरिषदेवर मालमत्ता कराविरोधात चालला प्रहारचा चाबूक
अकोट येथे अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने थेट नगरपरिषदेवर हल्लाबोल करत गदारोळ घातला. संतप्त नागरिकांच्या आवाजाला दिशा देत प्रहारने प्रशासनाच्या मनमानी निर्णयांचा तीव्र निषेध नोंदवला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात.
