Harshwardhan Sapkal : आता ‘न्यायासन’ही होणार का सत्तासन?
भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीशपदी नेमणूक होऊन लोकशाहीच्या निष्पक्षतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. न्यायपीठाच्या पवित्र चौकटीत आता पक्षीय रंग भरले जातायत का? असा सवाल करत काँग्रेसने घणाघात केला आहे. लोकशाहीच्या.
