Nagpur : झुडपी संघर्षातून न्यायाचा अंकुर, सर्वोच्च आदेशाने सरकारला हलवले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झुडपी जंगल प्रश्नावर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूरमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. झुडपी वनजमिनीच्या वादग्रस्त प्रश्नावर अखेर निर्णायक पाऊल.
