महाराष्ट्र

Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

सभागृहात कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळताना आढळले आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती शब्दांची रमीच मांडली. राजकारणाचा रंगमंच आता ‘पत्त्यांच्या’ जुगारात बदलला आहे.

Read More

Vijay Wadettiwar : महायुती सरकारला प्रश्न विचारल्यास लाथा बुक्क्यांचे उत्तर मिळते 

सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांना जबाबदारीचं भान हरवलंय, अधिवेशनाच्या पवित्र सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे कृषिमंत्री आणि जाब विचारला तर कार्यकर्त्यांकडून मारहाण! हे सरकार आहे की, गुंडांचे टोळके? असा थेट सवाल काँग्रेसचे नेते.

Read More

Nagpur : शालार्थ घोटाळ्याला चपराक; शिक्षण खात्याची नवी शिस्त लागू

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेत मोठे बदल करत नवे नियम लागू केले आहेत. बनावट भरती थांबवण्यासाठी आता प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याची माहिती ‘शालार्थ’ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य.

Read More

Manikrao Kokate : रमीची होती जाहिरात, पण स्किप केले ते दाखवलेच नाही

सभागृहात रमी खेळल्याचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर झाला. शरद पवार गटानी वातावरण तापवलं, कृषिमंत्र्यांनी जाहिरात असल्याचा दावा करत स्पष्टीकरण दिलं. राज्यातील राजकारण सध्या अनेक वादग्रस्त घटनांनी गजबजून गेलेलं असतानाच, कृषी.

Read More

NCP : ‘रमी’ राड्याचा स्फोट, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत घुसून मारहाण 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या ‘रमी’ खेळतानाच्या व्हिडीओने लातूरच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. याच पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा होऊन थेट हाणामारीचा थरार घडला. लातूरच्या राजकारणात पत्त्यांऐवजी लाथा बुक्क्या चालले आणि.

Read More

Anil Deshmukh : बळीराजाच्या मरणावर मंत्र्यांचा पत्त्यांचा उत्सव 

सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. या प्रकारावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट हल्लाबोल करत सरकारच्या संवेदनाशून्यतेवर जळजळीत टीका केली.

Read More

Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर

एकीकडे विदर्भाच्या मातीत दररोज नांगर रेटणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातून आर्त हंबरडा उठतोय, तर दुसरीकडे मंत्रिपदाच्या एसी खोल्यांमध्ये ‘रम्मी’ खेळून सत्तेची मस्ती साजरी केली जातेय. हो, वाचताय ते खरं आहे. ‘शेतकरी मरतोय.

Read More

Nitin Raut : मुख्यमंत्र्यांचीच स्मार्ट सिटी होतेय टायटॅनिक?

शहर झगमगतंय पण नाल्यांमध्ये. रस्ते डांबरी नव्हे, तलाव बनतायत. घरं गुदमरून ओलसर अंधारात आहेत आणि विकासाचा डंका ढगांमध्ये हरवला आहे. हे ‘स्मार्ट सिटी’चं स्वप्न आहे की ‘सॉरी सिटी’चं वास्तव? हे.

Read More

Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड आता खपत नाही, शिव्यांशिवाय आवाजही निघत नाही 

उद्धव ठाकरे यांनी दिलेली मुलाखत ही फक्त स्वतःचं कौतुक आणि विरोधकांवर टीकेचा डाव असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते म्हणाले, ही मुलाखत म्हणजे लोकशाहीचा संवाद नसून,.

Read More

Parinay Fuke : दादांनी शिवधनुष्य पुन्हा पेललं अन् विरोधकांना नमवून ठेवलं 

13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोंदिया सहकार रणभूमीत महायुतीने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकावला. या विजयानंतर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या दूरदृष्टी आणि समन्वयातून सहकारात नवा इतिहास.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!