महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : सभागृहात नव्हतो, पण मनात विरोध होता

जनसुरक्षा विधेयकावेळी गैरहजर राहिलेल्या वडेट्टीवारांकडे काँग्रेसने स्पष्टीकरण मागितल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार म्हणाले, गप्प नव्हतो, विरोध अजूनही ठाम आहे. लोकशाहीच्या मंदिरात नुकतेच एक नवे विधेयक मंजूर झाले. ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा.

Read More

Amravati : एपीएमसीच्या विकासात काहींना खुपलेली प्रगती

एपीएमसी सचिवांवर कारवाई आणि संचालक मंडळाच्या बरखास्तीची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी अद्याप कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही. सभापती हरिश मोरे यांनी हे सर्व राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप करत.

Read More

Chandrashekhar Bawankule : झुडपी जंगलाच्या गाभाऱ्यात जनतेच्या हक्कांचे दीपस्तंभ

सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलांना वन क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर विदर्भातील नागरिकांमध्ये बेघर होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ठाम आश्वासन दिलं, जनतेला बेघर होऊ देणार.

Read More

Bhandara : दुधावर ठेवला पाय अन् आमदार घसरले, मग पुन्हा घरी परतले

महायुतीचा धर्म झुगारून दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेले आमदार नरेंद्र भोंडेकर आता पुन्हा भगव्या तंबूत परतले आहेत. भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या पॅनलमधून मैदानात उतरत पुनरागमनाची ठसठशीत.

Read More

Chandrashekhar Bawankule : हातात तलवार नाही, तर विचारांचा झेंडा

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारांच्या रणभूमीतच लढण्याचा आमचा संस्कार असल्याचे ठामपणे सांगितले. हातात तलवार नाही, तर विचारांचा झेंडा, असा स्पष्ट संदेश त्यांनी हिंसेला विरोध.

Read More

Harshwardhan Sapkal : चेटकीण भाजप आणि टँगोचा नाच

भारतीय जनता पक्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड शब्दांत घणाघात करत थेट चेटकीण अशी उपमा दिली. पत्रकार परिषदेत भाजपच्या नेते पळवणुकीपासून दारू परवाना घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्फोटक आरोप.

Read More

Sandip Joshi : गप्प बसलेल्या आयुक्तांना जबाबदारीचा दंडुका

मतिमंद शाळेतील अन्यायावर आमदार संदीप जोशी यांनी विधानसभेत ठणकावले. त्यांच्या लक्षवेधीमुळे आयुक्त निलंबित; शाळेवर प्रशासकाची नेमणूक. दिव्यांगांच्या हक्कांचं संरक्षण ज्यांच्या हाती असायला हवं, त्यांच्या असंवेदनशीलतेनेच जर मतिमंद मुलांचे आयुष्य ढासळत.

Read More

Sameer Shinde : डिजिटल ड्रग्सच्या ऑर्डरला शहर प्रमुखांनी केले कॅन्सल

नागपूरमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख समीर शिंदे यांनी या प्रकरणावर आक्रमक आंदोलन केले आहे. सध्या महाराष्ट्रात एकच चिंतेचा विषय चर्चेत.

Read More

NCP vs BJP : वरुडमध्ये फुटली महायुतीची ‘अंदर की बात’

वरुडमध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर भाजपने खोटे आरोप केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत पोलीस ठाण्यावर धडक दिली. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकार अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या.

Read More

Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी

भाजपचे जेष्ठ नेते तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव आणि सूर्य-चंद्राशी करत त्यांना देवतुल्य नेते म्हटले. 2024 मध्ये महाराष्ट्र.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!