Chandrashekhar Bawankule : हातात तलवार नाही, तर विचारांचा झेंडा
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारांच्या रणभूमीतच लढण्याचा आमचा संस्कार असल्याचे ठामपणे सांगितले. हातात तलवार नाही, तर विचारांचा झेंडा, असा स्पष्ट संदेश त्यांनी हिंसेला विरोध.
