Bhandara : एकनाथ शिंदे असताना झाले दूध का दूध और पानी का पानी
भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांची खिचडी खमंग शिजतेय. नुकत्याच.