Sharad Pawar : स्थानिक लढतीत साहेब ‘इनव्हिजिबल’ का?
महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. रणनीती आणि बैठक सत्र यामध्ये प्रत्येक पक्ष विलीन आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच गदारोळ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर.
