Devendra Fadnavis : जप्त शस्त्रांच्या मागची पुरवठा साखळी उलगडणार
गडचिरोलीत तब्बल 60 माओवाद्यांनी 54 आधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोलीच्या घनदाट जंगलांमध्ये वर्षानुवर्षे दडलेला माओवाद आता हळूहळू संपुष्टात येत आहे. जणू सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी अंधाराला.
