महाराष्ट्र

Akash Fundkar : बांधकाम मजुरांपासून झोमॅटो वर्करपर्यंत कामगार सुरक्षा क्रांती

राज्य सरकारने बांधकाम, गिग वर्कर्स आणि गिरणी कामगारांसाठी 32 योजना, बायोमेट्रिक नोंदणी, गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षा यासह ठोस उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारे ठोस.

Read More

Maharashtra Navnirman Sena : इंग्रजी फलक हटवा, मराठी आणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेच्या सन्मानासाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत मोर्चा काढताना नागपूरात महापालिकेला मराठी फलकांसाठी थेट इशारा देण्यात आला. मुंबई आणि नागपूरसह राज्यभरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र.

Read More

Harshwardhan Sapkal : रौलेटचा पुन्हा जन्म, फडणवीस ‘अंकल’च्या हस्ताक्षराने 

जनसुरक्षा कायदा म्हणजेच नव्या स्वरूपातला रौलेट कायदा असल्याचा आरोप करत काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. सत्तेच्या नावाखाली विरोधी आवाज दडपण्याचा हा डाव असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. जनतेचा आवाज दडपण्याचा ‘कायदेशीर’.

Read More

Prashant Padole : पहिल्याच पावसात उघडे पडले भंडाऱ्यातील रस्त्यांचे मुखवटे

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भात पहिल्याच पावसाने नागरिकांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यात झालेल्या पहिल्या पावसाने रस्त्यांवरील निकृष्ट कामाचा फटका स्पष्टपणे समोर आला आहे..

Read More

Chief Justice Bhushan Gavai : 22 वर्षांची सेवायात्रा न्यायासाठी

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 22 वर्षांच्या न्यायप्रवासात संविधाननिष्ठ सेवा दिल्याची भावना व्यक्त केली. विधिमंडळात झालेला सन्मान त्यांनी जनतेच्या नावावर अर्पण केला. भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळात मंगळवारी.

Read More

Ajit Pawar : विकसित महाराष्ट्राचं भवितव्य सभागृहातून सुरू 

राज्याच्या भविष्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र 2027’चं व्यापक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. जनतेच्या सहभागातून दिशा ठरवण्याचा संकल्प करत, राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Read More

Vijay Wadettiwar : भूषण गवईंना सलाम पण लोकशाहीला विराम

राज्यातील यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहाचा बहिष्कार केला आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजते.

Read More

Parinay Fuke : खत लिंकिंगचा तोडगा काढण्यासाठी आमदार झाले आक्रमक

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा सक्रिय आणि निर्णायक भूमिकेत पुढे आले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हे केवळ कागदांपुरते मर्यादित राहू नयेत, तर त्यांचे.

Read More

Abhijit Wanjarri : रिक्त पदे भरा, विभाग सशक्त करा

सरकारने दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला, मात्र त्या विभागात आजही गूढ शांतता आहे. विधिमंडळात आमदार अभिजित वंजारी यांनी हा विसरलेला विषय पुन्हा केंद्रस्थानी आणत खळबळ उडवून दिली आहे. राज्यात.

Read More

Ashish Deshmukh : विकासवादाचा आवाज घुमला विधानसभेत

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आशिष देशमुख यांनी आरोग्य, कृषी, वीज व उद्योग क्षेत्रांतील गंभीर समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधत ठाम भूमिका मांडली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!