महाराष्ट्र

Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः पूर्व विदर्भात गेल्या काही दिवसांपासून आसमंत अक्षरशः.

Read More

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट

महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना सौर तासांतील वीज वापरावर 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक.

Read More

Corporate Elections : राज्यात लोकशाहीचा तीन अंकी खेळ सुरू

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईव्हीएम यंत्रांची मर्यादित संख्या ही या निर्णयामागील मुख्य कारण आहे. राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी अंतिम टप्प्यात.

Read More

Sanjay Gaikwad : मॅनेजरला मारलं, वेटरला नाही अन् मी चुकीचा नाही

आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन मॅनेजरला चोप दिला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावरही गायकवाड ठाम, म्हणतात मी बरोबरच केलं. आमदार निवासातील मारहाणीनंतर सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले जात आहे..

Read More

Cooperative Bank election : मतांच्या लढाईत हातघाईचा प्रसंग

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोन उमेदवारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे मतदान केंद्रावर तणाव वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी 10 जुलै रोजी पार पडलेल्या.

Read More

Devendra Fadnavis : कृषी यंत्रणेला मिळणार तपासणीचे विशेष अधिकार

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खते यांची खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यातील शेतकरी प्रश्न गेल्या.

Read More

Nana Patole : संजय गायकवाडांनी केलेल्या कारनाम्याने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा धोक्यात

राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी जेवणाच्या गुणवत्तेवरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणी केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय तापमानही जोरात वाढू लागले आहे. शिवसेना शिंदे.

Read More

Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीचा ताबूत झाला, ठोकला अखेरचा खिळा 

राज्यातील शेतकऱ्यांच्या भूस्वामित्वाच्या झगड्याला मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करत लाखो नागरिकांच्या जमिनींना कायदेशीर मान्यता दिली आहे. राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या.

Read More

Parinay Fuke : कालव्यातून वाहतोय श्रमिकांचा घाम पण मिळत नाही न्याय

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पावसाळी अधिवेशनात जलसंपदा विभागातील सिंचन सहाय्यक पदासंदर्भात आपला ठाम आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या.

Read More

Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी खासदार उतरले रस्त्यावर

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरदार गाजत आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस खासदारांनी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आता थांबलं पाहिजे. त्यांना दिलासा मिळालाच पाहिजे, अशा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!