महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांचा ‘रामशास्त्री’ सुट्टीवर, गुंडाराज सुरू

हर्षवर्धन सपकाळ यांनी एकाच वेळी अनेक मुद्द्यांना हात घालत, संजय गायकवाड, भाजपाची सत्ताधारी शैली, निवडणूक प्रक्रिया, दहशतवाद आणि कामगारांचे प्रश्न यावरून सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. सत्तेचा सत्तूर बनवून जर.

Read More

Sanjay Khodke : मनपाच्या रिकाम्या तिजोरीसाठी आमदाराने उठवला आवाज

अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या आर्थिकअडचणीचा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत प्रभावीपणे मांडला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याच्या लोकहिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे आमदार संजय खोडके पुन्हा एकदा चर्चेत आले.

Read More

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या स्किल क्रांतीला परदेशातून बूस्ट

विधानभवनात घडलेली एक ऐतिहासिक घडामोड म्हणजे कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन इंटरनॅशनल बी.व्ही. या तीन घटकांच्या संयुक्त सहभागातून झालेला सामंजस्य करार. जो महाराष्ट्राच्या तरुणांच्या भवितव्याला नवसंजीवनी देणारा.

Read More

Abhijit Wanjarri : महाज्योतीच्या पंखांना निधीअभावाचा अडथळा

नागपूर काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या निधीअभाव, पदोन्नतीतील आरक्षण आणि महाज्योती योजनेवरील कमी तरतूदींवर सरकारला तीव्र टीका केली. राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या पावसाळी अधिवेशनाने थैमान घातले आहे..

Read More

Parinay Fuke : पूर्व विदर्भाचे स्वप्न आमदारांनी मांडले शासन दरबारी

पूर्व विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाच्या विधान परिषदेत पूर्व विदर्भाच्या विकासासाठी ठसठशीत आवाज उठवला आहे. राज्यात पूर्व.

Read More

Abhijit Wanjarri : नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी आमदाराची फ्लड फाइटर भूमिका

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवनाला मोठा फटका दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विदर्भात सध्या पावसाची उधळण काही थांबत नाही. नागपूरसह.

Read More

Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र तुफान पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः मागील 24 तासांत नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. हा मुद्दा आता थेट विधिमंडळाच्या दारी.

Read More

Nana Patole : शाळा बंद करण्याच्या मागे शिकवण की राजकारण?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त करून सरकारवर टीका केली. शिक्षकांच्या आंदोलनालाही आवाज दिला. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तापले असतानाच, शिक्षणाचा मुद्दा पुन्हा.

Read More

Congress : महावितरणची बत्ती गुल करून अदानींची पॉवर वाढवतील

काँग्रेसने अदानी पॉवरच्या वीज प्रवेशाला विरोध करत महावितरणच्या अस्तित्वावर धोका असल्याचा इशारा दिला आहे. राजेश शर्मा यांनी ही परवानगी फेटाळण्याची मागणी केली आहे. शहरी मण्यांचा हार घालून खाजगीकरणाचे सोनं पांघरायला.

Read More

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश 

आमदार निवासातील सडलेल्या वरणावरून पेटलेले आमदार संजय गायकवाड थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यावर तुटून पडले. मात्र त्यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत शिस्तीचा ठाम संदेश दिला. आमदार निवासातील.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!