Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या वेदनांवर विरोधकांचा ढोंगी गदारोळ
सभागृहातील वातावरण आज ढगाळ नव्हतं, पण तरीही एक वादळ घोंगावत होतं, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आत्महत्यांच्या वेदनांनी भरलेलं. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधीमंडळात राजकीय गरजांनी नव्हे, तर बळीराजाच्या दुःखाने खळबळ उडवली..
