Shweta Mahale : वोट जिहादमुळे लोकसभा हरली
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जरी पार पडल्या असल्या, तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची चर्चा अजूनही कायम आहे. 2024 लोकसभा निवडणूक आता मागे पडली असली, तरी तिच्या लाटांचे हादरे अद्यापही महाराष्ट्राच्या.
