Devendra Fadnavis : सरकार कर्जमाफीचा शब्द पाळणारच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कर्जमाफी, शिक्षण आणि वारकरी संप्रदायाबाबत ठाम भूमिका मांडली. योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी सरकारचा शब्द पाळला जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.
