Amravati : संच मान्यतेच्या अंत्ययात्रेने पेटले शिक्षण आंदोलन
अमरावतीच्या मोझरी येथे बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफीसाठीचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या भूमीवर पुन्हा एकदा शिक्षक संघटनेचा आक्रमक मोर्चा उभारण्यात आला आहे. अमरावतीच्या मोझरी येथून पेटलेली संघर्षाची ज्योत.
