IPS Archit Chandak : पोलिस विभागात लवकरच फेरबदल
अकोल्याच्या पोलिस विभागात लवकरच मोठे फेरबदल होणार असून, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिस्तीची नवी लाट आणण्याची तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी निर्मूलन, विभागीय स्वच्छता आणि जनतेचा विश्वास ही त्यांची.
