महाराष्ट्र

Chandrapur : अंतिम टप्प्यातील प्रचारात टीका विरुद्ध विकासाचे मुद्दे

चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्याला योग्य प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा.

Read More

Congress : निवडणुकीत मतांची खरेदी

राज्यात नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक होत आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आले आहे. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सत्ताधारी.

Read More

Bhandara : आमदाराने मांडला प्रश्न; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सतत आग्रही असणारे आमदार म्हणजे डॉ. परिणय फुके. त्यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना भरभरून देण्याचा शब्द दिला. भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी माजी मंत्री.

Read More

Gadchiroli : मागसलेपणाचा कलंक पुसणार

गडचिरोलीच्या नावाने आतापर्यंत धमक्या दिल्या जायच्या. परंतु आता हा कलंक पुसणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गडचिरोली विकासाच्या वाटेवर आहे. यापुढं कोणत्याही कारणासाठी लोकांना गडचिरोली सोडावी लागणार नाही. आतापर्यंत.

Read More

Bhandara : कंपनीचा खांदा वापरत केलेल्या भ्रष्टाचाराला ब्रेक

भंडारा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एक घडामोड घडली आहे. जल पर्यटनातून भ्रष्टाचाराचे पाणी मुरविणाऱ्या श्रीआर्या कन्स्ट्रक्शन आणि श्रीहन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला मोठा धक्का बसला आहे..

Read More

Nagpur Elections : एकाच चेहऱ्याने सजलेली अनेक नावे

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीतील एक अनोखा गोंधळ शांतपणे डोके वर काढू लागला आहे. दिसायला साध्यासरळ वाटणाऱ्या याद्यांमागे काहीतरी महत्त्वाचे दडलेले असल्याची कुजबुज आता राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे..

Read More

Ashish Deshmukh : वरिष्ठांवर नाराजी अन् कार्यक्रमातून बाहेर

काँग्रेसचा बायबायचा ‘हात’ देत आशिष देशमुख भाजपमध्ये आलेत. तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत कधीही पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. पण आता असं झालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सध्या सुरू आहे. नगर.

Read More

Nagpur BJP : आई रडली, कळवळली पण आमदाराचा असंवेदनशीलपणा

आपल्या पोटचा गोळा डोळ्यासमोरून दिसेनासा झाला. अशात एका आईची काय अवस्था होणार. पण भाजपच्या आमदारला ही व्यथा, वेदना कळली नाही. घार हिंडते आकाशी, झांप घाली पिल्लांपासी हे संत जनाबाईंच्या अभंगातील.

Read More

Sajid Khan Pathan : मतदारांच्या विभाजनावर आक्षेप

काँग्रेसकडून गेल्या अनेक महिन्यांपासून मतचोरीचा आरोप होत आहे. याअंतर्गतच आता अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान यांनी आक्षेप दाखल केला आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी दाखल करण्यात आली आहे..

Read More

Nana Patole : तिजोरी, सत्ता आणि गर्वाचा खेळ

राज्याच्या राजकारणात काही अनपेक्षित हालचाली शांतपणे आकार घेत आहेत. जणू पुढे काहीतरी मोठं उलगडणार आहे अशी चाहूल लागली आहे. नळदुर्गच्या प्रचारातून सुरू झालेला एक साधा शब्दप्रसंग आता व्यापक संघर्षाची नवी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!