Operation Sindoor : इन्स्टाग्राम पोस्टने गाठली न्यायालयाची पायरी
सिम्बायोसिस लॉ स्कूल, नागपूर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीला शिस्तभंगाच्या कारणावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे वाद निर्माण झाला असून प्रकरण न्यायालयात गेले आहे. सिम्बायोसिस लॉ स्कूल, नागपूर.
