Chhagan Bhujbal : मुंडेंना मिळाली क्लीनचीट तर सोडून देणार सीट
राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा नाट्यमय वळण. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थेट राजीनाम्याची तयारी दर्शवत खळबळ उडवून दिली आहे. राजकारण म्हणजे नाट्यमय वळणांनी भरलेला प्रवास. नुकतंच महायुती सरकारमध्ये पुनश्च प्रवेश.
