IPS Transfer : सीएमच्या गावात डंका गाजविणारे चांडक सांभाळणार अकोला
अकोल्यात पोलीस अधीक्षकपदी अर्चित चांडक यांची दमदार एन्ट्री झाली आहे. शहरात नव्या नेतृत्वाचे स्वागत होत आहे. राज्यभरातील मोठ्या आयपीएस बदल्यांमध्ये अकोल्याकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे. महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या.
