Devendra Fadnavis : विकासाच्या सप्तपदीने महाराष्ट्राचा महायात्रा आरंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात झंझावाती हालचालींचा आरंभ होत आहे. शासनाने राज्याच्या नकाशावर नवे तेजस्वी रंग भरले आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे, विविध क्षेत्रातील धोरणात्मक.
