Prakash Ambedkar : युतीच्या रेषेतून भाजप डिलीट
प्रकाश आंबेडकरांनी भाजपला स्पष्ट नकार देत इतर पक्षांशी युतीचा प्रस्ताव दिला. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका ठरणार आहे निर्णायक. राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय.
