महाराष्ट्र

Amravati : स्वच्छतेच्या नावाखाली नोटांचा फडशा 

जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेसाठी दररोज हजारोंचा खर्च केला जात असताना, नियमित परिचरांची नियुक्ती न होणं ही आर्थिक नियोजनातील मोठी त्रुटी ठरत आहे. उत्पन्न नसलेल्या संस्थेने खर्चाचा असा भव्य डोंगर उभारणं, आता.

Read More

Vijay Wadettiwar : देशद्रोह्यांना फासावर लटवण्याची गरज

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशद्रोह्यांना कोणत्याही धर्म किंवा पक्षापेक्षा वर मानून थेट सार्वजनिक फाशी.

Read More

Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार

अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवून तयारीला वेग दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची.

Read More

Akash Fundkar : शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला सरकारपर्यंत

खतं आणि बियाण्यांची जबरदस्तीची विक्री थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. राज्यातील खरीप हंगाम जवळ आल्याने.

Read More

Yavatmal : शेतकऱ्यांच्या खिशात सरकारचे सोलर गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. वीज जोडणीसाठी भरलेली आगाऊ रक्कम शासन आता थेट खात्यात परत देणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक हितासाठी शासनाने.

Read More

Washim : शेतमाल गेला वाहून, मग फोन आला थेट दिल्लीहून 

मानोरा बाजार समितीत पावसाने थैमान घालताच शेतकऱ्यांचा मेहनतीचा माल पाण्यात वाहून गेला. या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन येताच दिलासा मिळाला. पावसाळ्याची चाहूल लागतानाच वाशीम जिल्ह्यात गुरुवारी.

Read More

Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी

तिरोडा तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. दुसऱ्या घटनेत ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी थेट महसूल अधिकाऱ्यालाच धमकावले. वाळू.

Read More

Nagpur : सिंदूरच्या सौगंधाने खापरखेडा तिरंगामय 

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर खापरखेडा येथे देशभक्तीने भारलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आकाश दणाणले. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन.

Read More

Devendra Fadnavis: बाप है तेरा हिंदुस्तान…

नागपुरात 18 मे रोजी देशप्रेमाने ओथंबलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावात देशभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा गावात 18 मे.

Read More

Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि संघर्षाचं प्रतीक म्हणजे रविकांत तुपकर यांच्या गाडीला मध्यरात्री संशयास्पद धडक. ही अपघाताची घटना नव्हे, तर आवाज दाबण्याचा कट असल्याचा आरोप करत समर्थकांनी सखोल चौकशीची मागणी केली.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!