महाराष्ट्र

Yavatmal : शेतकऱ्यांच्या खिशात सरकारचे सोलर गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. वीज जोडणीसाठी भरलेली आगाऊ रक्कम शासन आता थेट खात्यात परत देणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक हितासाठी शासनाने.

Read More

Washim : शेतमाल गेला वाहून, मग फोन आला थेट दिल्लीहून 

मानोरा बाजार समितीत पावसाने थैमान घालताच शेतकऱ्यांचा मेहनतीचा माल पाण्यात वाहून गेला. या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांचा फोन येताच दिलासा मिळाला. पावसाळ्याची चाहूल लागतानाच वाशीम जिल्ह्यात गुरुवारी.

Read More

Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी

तिरोडा तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. दुसऱ्या घटनेत ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी थेट महसूल अधिकाऱ्यालाच धमकावले. वाळू.

Read More

Nagpur : सिंदूरच्या सौगंधाने खापरखेडा तिरंगामय 

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर खापरखेडा येथे देशभक्तीने भारलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आकाश दणाणले. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन.

Read More

Devendra Fadnavis: बाप है तेरा हिंदुस्तान…

नागपुरात 18 मे रोजी देशप्रेमाने ओथंबलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावात देशभक्तीची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा गावात 18 मे.

Read More

Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि संघर्षाचं प्रतीक म्हणजे रविकांत तुपकर यांच्या गाडीला मध्यरात्री संशयास्पद धडक. ही अपघाताची घटना नव्हे, तर आवाज दाबण्याचा कट असल्याचा आरोप करत समर्थकांनी सखोल चौकशीची मागणी केली.

Read More

Buldhana : रात्रीच्या अंधारात वाळू तस्कर सुसाट 

पूर्णा नदीच्या पात्रात रात्रीच्या अंधारात सुरु होता ‘रेतीचे सोनं’ चोरायचा काळा खेळ. महसूल विभागाच्या वज्राघात कारवाईनं चार वाहने जप्त होताच तस्करांच्या साम्राज्यावर हादरा बसला. मराठवाड्यातील वाळू माफियांना चपराक देत लोणार.

Read More

Sanjay Rathod : यवतमाळत पालकमंत्र्यांचा संतापस्फोट 

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी बोलावलेल्या खरीप आढावा बैठकीत जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीच अनुपस्थित राहून अनास्थेचं चित्र स्पष्ट केलं. यामुळे संतप्त पालकमंत्री संजय राठोड यांनी थेट प्रशासनावर ताशेरे ओढत, उपस्थितांपुढे उपरोधाच्या धारदार.

Read More

Akash Fundkar : खत बियाण्यांच्या साखळदंडाला फुंडकरांचा घाव

खत आणि बियाण्यांच्या कृत्रिम लिंकिंगचा खेळ थांबणार, राज्य सरकारनं घेतला कडक पवित्रा. खरीपपूर्व नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक मंत्री आकाश फुंडकरांचा कंपन्यांना थेट इशारा. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेवर.

Read More

Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल

 कचर्‍याच्या डोंगरातून हरित क्रांतीची वाट साकारतेय नागपूरची भांडेवाडी. देशातील पहिल्या एकीकृत घनकचरा प्रकल्पाने स्वच्छतेच्या दिशेने इतिहास घडवायला सुरुवात केली आहे. देशातील पहिले आणि अनोखे एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकार होतोय.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!