महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : कचरा साफ होऊ दे, नव्या दमाची हवा भरू दे 

काँग्रेसच्या अंगणात आता झाडू लागलाय. सत्ताभुकेच्या गंजलेल्या खुर्च्या बाहेर फेकल्या जात आहेत. राजकीय स्वच्छतेच्या या मोहिमेत जुने चेहरे हरवणार आणि नव्या विश्वासाचं नवं पर्व उजाडणार, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.  आगामी.

Read More

Buldhana : जलसाठा असूनही नागरिकांच्या घशाला तहान 

नळगंगा धरणात मुबलक पाणी असूनही शहरात पाणीटंचाई कशी होऊ शकते? नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी शोधताना भटकंतीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाच्या कडाक्याने तापलेले शहर आणि त्यातच पाण्यासाठीची वणवण,.

Read More

Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं 

हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर जोरदार उत्तर देत भाजपच्या विरोधाभासावर भाष्य केलं आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या नाऱ्यात आता काँग्रेसचं साम्राज्य झालं आहे, अशी टीका त्यांनी केली.  राजकीय रणधुमाळीत.

Read More

Udayanraje Bhosale : फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या

खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात भारत-पाकिस्तान तणावावर आपले विचार मांडले, फाळणीच्या वेदना आणि शहीद जवानांच्या बलिदानावर दुःख व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरमध्ये.

Read More

Buldhana : तीन दशकांनंतर शेतीचा रस्ता खुला

बोडखा निरोड शिवारातील 30 वर्षांपासून बंद पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुला झाला. महसूल विभागाच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. शंभर दिवसांच्या विशेष राजस्व अभियानांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे..

Read More

Vijay Wadettiwar : घड्याळाचे काटे जुळले तरी काँग्रेसला फरक पडत नाही

राज्यात राजकीय नाट्याचा नवीन अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरले असतानाच काँग्रेसने ठामपणे आपली भूमिका मांडत राजकारणाला नवे वळण दिले आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा.

Read More

Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला

मागील 25 वर्षांपूर्वी आखलेले स्वप्न आजही न्यायालयाच्या गल्लीमध्ये अडकलेले आहे. जुना भंडारा रस्ता रुंद होण्याऐवजी कायदेशीर पेचांच्या जाळ्यात अजून गुंतत चालला आहे. एकेकाळी नागपूरच्या विकासाचे स्वप्न घेऊन आखलेली योजना, आज.

Read More

Navneet Rana : थोड्याच दिवसांची मेहमान, लवकरच उडवून टाकू 

माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, ‘लवकरच उडवून टाकू’ असा संदेश देण्यात आला आहे. हनुमान चालीसा पठणामुळे चर्चेत आलेल्या राणा यांना सतत अशा धमक्या मिळत असून,.

Read More

Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार 

शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा चेहरा ठरलेले रवीकांत तुपकर पुन्हा जोशात आले आहेत. त्यांनी सरकारविरोधात निर्णायक कृतीसाठी शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा सरकारला नमवणारा आवाज म्हणजे रवीकांत तुपकर पुन्हा एकदा.

Read More

Nagpur : नाग नदीच्या भविष्यासाठी संकट

नाग नदीच्या संरक्षणासाठी सुरु असलेल्या विकासकामांमध्ये अतिक्रमण आणि अडथळ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीच्या प्रवाहातील अडथळ्यांमुळे पूराची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. नाग नदीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!