Buldhana : तीन दशकांनंतर शेतीचा रस्ता खुला
बोडखा निरोड शिवारातील 30 वर्षांपासून बंद पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुला झाला. महसूल विभागाच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. शंभर दिवसांच्या विशेष राजस्व अभियानांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे..
