महाराष्ट्र

Parinay Fuke : ठाकरे गटाची मशाल विझवता- विझवता टेंबाच तुटणार वाटतंय 

भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. फुके यांच्या मॅजिकच्या.

Read More

Praful Patel : प्रेससमोर नाही, पण पडद्याआड काहीतरी शिजतंय

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरु आहे. ज्यात ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांची एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवीन वळण मिळालं आहे. महाराष्ट्राच्या.

Read More

Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले

काश्मीरचा प्रश्न हा धार्मिक नसून राजकीय आहे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी मांडली. त्यांनी कलम 370, सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आणि ऐतिहासिक सत्ये यावर स्पष्ट भाष्य केले. काश्मीरच्या.

Read More

Shiv Sena : ऑपरेशन सिंदूरच्या आगीत राजकारणाचा धुरळा 

पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरक्षा आणि राजकारणाचा धगधगता धागा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर.

Read More

Harshwardhan Sapkal : कॉंग्रेस संपणं म्हणजे भारताची संस्कृती संपवणं

साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या योगदानाचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करत काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सांगितले. काँग्रेस पक्षाचा व भारत देशाचा डीएनए एकसंध आहे. काँग्रेसचा विचार, धोरणे आणि मूल्ये.

Read More

Rohit Pawar : बलुचिस्तानला स्वातंत्र्य देऊन पाकचे तुकडे करा

पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा करून केवळ तीन तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या कुरापतींवर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा होताच अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने.

Read More

Congress : स्फोटांच्या धुराळ्यात नागपूर व्हावी भारताची बॅकअप कॅपिटल 

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी नागपूरला देशाची पर्यायी राजधानी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.

Read More

Prakash Ambedkar : शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेकडून का? 

प्रकाश आंबेडकरांनी भारत-पाक शस्त्रसंधीवर सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर गंभीर टीका केली. ही शस्त्रसंधी देशहिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तानमधील कथित शस्त्रसंधीवरून केंद्र.

Read More

Indian Air Force : वायूवीरांच्या वादळाने थरथरतोय पाकिस्तान 

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपात दहशतवादाला निर्णायक प्रतिउत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाचं हे ऑपरेशन अजूनही जोमात सुरू असून, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर अचूकपणे लक्ष ठेवले जात आहे. भारतीय.

Read More

Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर

सीमेवर रणसंग्रामाचा थरार सुरू असतानाच भारताने ब्रह्मोसचा इशारा देत पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांनाच लक्ष्य केलं. दबावाखाली पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली, पण काही तासांतच विश्वासघात करत ती फोडली. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देश पुन्हा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!