Nitin Gadkari : शिर्डी महामार्गाच्या भूमिपूजनाला मला बोलवू नका
नितीन गडकरी यांनी शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पावर नाराजी व्यक्त करत मलाच लाज वाटते, अशी खंत मांडली. चौथ्यांदा टेंडर पूर्ण होऊनही काम सुरू न झाल्याने ते व्यथित झाले. अहिल्यानगर ते शिर्डी.
