महाराष्ट्र

Operation Sindoor : इस्रोचे उपग्रह बनले भारताचे गुप्त शस्त्र

आता युद्ध केवळ जमिनीवर नाही, तर आकाशातूनही लढले जात आहे. इस्रोच्या अत्याधुनिक उपग्रहांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक नजर ठेवत भारताच्या संरक्षणात निर्णायक भूमिका बजावली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO).

Read More

Operation Sindoor : भारतीय आकाश रेड अलर्टवर 

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी करत धडक निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे आणि 25 हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर.

Read More

Online Issue : पेट्रोल पंपावरील ऑनलाइन व्यवहार कायम

सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप चालकांनी ऑनलाइन पेमेंट नाकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, देशातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. सध्या देशभरात भारत-पाकिस्तान.

Read More

Devendra Fadnavis : सायरन वाजण्याआधीच सुरक्षेचा हाय अलर्ट

भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य युद्धसदृश सज्जतेत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेचा उच्चस्तरीय आढावा घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण.

Read More

Operation Sindoor : भारताचं साइलेंट वॉरिअर नागपूरहून उडालं

नागपूर निर्मित नागास्त्र ड्रोनने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या यशामुळे नागपूरचा राष्ट्रीय सुरक्षेतील वाटा मजबूत झाला आहे. भारताने शेजारील पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर नावाची मोहीम सुरू करताच दहशतवाद्यांच्या बस्तानावर.

Read More

Harshwardhan Sapkal : फूट नव्हे, एकजूट हवी

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा भाजपविरोधातील लढा सुरूच राहील असे स्पष्ट केले. लोकशाही व संविधान रक्षण हे पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा.

Read More

Operation Sindoor : सरसंघचालकांचा शूर जवानांना मानाचा मुजरा

सीमेवर धगधगत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सैनिकी ताकदीचा जगाला ठोस संदेश दिला आहे. या निर्णायक क्षणी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेला पाठिंबा देशवासीयांच्या मनात नवा आत्मविश्वास जागवतो आहे..

Read More

Kirit Somaiya : अकोला बनली फेक बांगलादेशी बर्थ सर्टिफिकेट फॅक्टरी

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या बांगलादेशी बोगस जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश होत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अकोला दौऱ्यावर असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. भाजपचे.

Read More

Operation Sindoor : भारत-पाक युद्ध शीगेला, महाराष्ट्रात ऑपरेशन सेफ सुरू

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा वाढवली. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या सुरक्षिततेसाठी सुरू. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली.

Read More

Praful Patel : आधी देशासाठी एकत्रीकरण, नंतर पाहू राजकारण 

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात देशप्रेमाचं आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत राजकारण बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. भारताने नुकतेच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!