Operation Sindoor : सरसंघचालकांचा शूर जवानांना मानाचा मुजरा
सीमेवर धगधगत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सैनिकी ताकदीचा जगाला ठोस संदेश दिला आहे. या निर्णायक क्षणी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेला पाठिंबा देशवासीयांच्या मनात नवा आत्मविश्वास जागवतो आहे..
