निवडणुकीच्या विरोधात Anil Deshmukh देखील कोर्टात
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण देशात हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशात अनेकांनी आता कोर्टातही धाव घेतली आहे..